
कापसाचे चांगले उत्पादन मिळवण्यासाठी आवश्यक महत्त्वाच्या बाबी
➢ तुमच्या भागातील नैसर्गिक भोगोलिक वातावरण
➢ जमिनीचा पोत व प्रकार
➢ आपल्याकडील उपलब्ध जमिनीचा प्रकार, नैसर्गिक भोगोलिक वातावरण, सिंचनाची सोई नुसार योग्य जातीची निवड
➢ माती प्ररीक्षण नुसार अनद्रव्य व्यवस्थापन
➢ रासायनिक खताबरोबर शेणखत / गांडूळ खत / कंपोस्ट खत याचा वापर
➢ जमिनीच्या प्रकारानुसार झाडांची संख्या व्यवस्तीत ठेवणे
➢ जमिनीच्या प्रकारानुसार लागवडीचे अंतर ठेवणे
➢ सिंचन व्यवस्थापन / ठिबक सिंचनाचा वापर
➢ तन नियंत्रण
➢ फवारणीचे योग्य वेळापत्रक