कापसाचेचांगले उत्पादन मिळवण्यासाठीआवश्यक महत्त्वाच्या 10 बाबी

7067

 कापसाचे चांगले उत्पादन मिळवण्यासाठी आवश्यक महत्त्वाच्या बाबी

➢  तुमच्या भागातील नैसर्गिक भोगोलिक वातावरण

➢  जमिनीचा पोत व प्रकार

➢  आपल्याकडील उपलब्ध जमिनीचा प्रकार, नैसर्गिक भोगोलिक वातावरण, सिंचनाची सोई नुसार योग्य              जातीची निवड

➢  माती प्ररीक्षण नुसार अनद्रव्य व्यवस्थापन

➢  रासायनिक खताबरोबर शेणखत / गांडूळ खत / कंपोस्ट खत याचा वापर

➢  जमिनीच्या प्रकारानुसार झाडांची संख्या व्यवस्तीत ठेवणे

➢ जमिनीच्या प्रकारानुसार लागवडीचे अंतर ठेवणे

➢  सिंचन व्यवस्थापन / ठिबक सिंचनाचा वापर

➢  तन नियंत्रण

➢  फवारणीचे योग्य वेळापत्रक

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top