धारदार आणि टिकाऊ वीळा जो गहू, तांदूळ, ऊस, भाजीपाला,
जनावरांसाठी गवत तसेच कडवळ कापण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
उच्च दर्जाच्या स्टीलचे ब्लेड जलद आणि स्वच्छ कटिंगसाठी तयार केलेले असून
मजबूत फाईबर मुठ दीर्घकाळ वापरासाठी आरामदायक आहे. दोन आकर्षक रंगांच्या पर्यायात उपलब्ध.
वैशिष्ट्ये:
धारदार ब्लेड – जलद व स्वच्छ कटिंगसाठी
मजबूत आणि हलकी फाईबर मुठ
दोन रंगांचे पर्याय
शेती, बागकाम, गवत व कडवळ कापणीसाठी उपयुक्त
Durable and sharp sickle, perfect for harvesting wheat, rice, sugarcane, vegetables,
cutting grass for cattle, and chopping fodder. The high-quality steel blade ensures fast and clean cutting,
while the strong fiber handle offers comfort for long use. Available in two attractive color options.
Features:
Sharp blade for quick and smooth cutting
Strong and lightweight fiber handle
Two color options
Ideal for farming, gardening, grass, and fodder cutting








Reviews
There are no reviews yet.