आमच्या विषयी

                     बोंद्रे ॲग्री टेक ही सात वर्षांपासून कृषी मार्केटिंगच्या क्षेत्रात कार्यरत असलेली एक प्रगतीशील प्लेटफाम आहे. आम्ही शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती पुरवतो आणि त्या तंत्रज्ञानाला त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी सहाय्य करतो.

तसेच, आमच्या यूट्यूब चैनलवर चार  वर्षांपासून शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या कृषी तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन केले जात आहे. आमच्या  You Tube चैनलवर   एक लाखाच्या वर शेतकरी जोडले गेलेले आहेत, ज्यांनी आमच्या चॅनेलच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान व उत्पादनांची माहिती मिळवली आणि आपल्या शेतीला अधिक फायदेशीर बनवले.

आमचे कार्यक्षेत्र :-

                          बोंद्रे ॲग्री टेकच्या वेबसाईटवर शेतकऱ्यांना कृषी तंत्रसाधने आणि सामग्री अत्यंत चांगल्या किमतीत मिळवता येते. आम्ही नवीनतम कृषी तंत्रज्ञान, यंत्रसामग्री आणि तंत्रसाधनांच्या स्पेअर पार्ट्सची पुरवठा करतो, जे शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचतात.

                          शेतकऱ्यांनी मार्केटमध्ये टोकन यंत्र खरेदी केले असले तरी, त्यांचे स्पेअर पार्ट्स बाजारात सहज उपलब्ध होत नाहीत. त्यासाठी, आम्ही शेतकऱ्यांना योग्य किमतीत टोकन यंत्र आणि त्याची स्पेअर पार्ट्स पुरवण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून त्यांना कोणतीही अडचण येऊ नये आणि त्यांचा कामकाज सुरळीत चालू राहील.

आमचे लक्ष्य

शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देऊन त्यांचा उत्पादन क्षमता वाढवणे.

शेतकऱ्यांना चांगल्या किमतीत कृषी तंत्रसाधने आणि स्पेअर पार्ट्स उपलब्ध करणे.

शेतकऱ्यांच्या घरापर्यंत तंत्रज्ञान पोहोचवून त्यांचे जीवन सोपे बनवणे.

नवीनतम कृषी तंत्रज्ञानाबद्दल शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन देणे.

आमचे फायदे

शेतकऱ्यांना योग्य किमतीत उच्च दर्जाची कृषी सामग्री व यंत्रसामग्री उपलब्ध करणे.

टोकन यंत्र आणि त्याचे स्पेअर पार्ट्स बाजारात उपलब्ध न झाल्यास, त्यांचा पुरवठा आम्ही करत आहोत.

आमच्या यूट्यूब चॅनेलद्वारे शेतकऱ्यांना नियमित मार्गदर्शन, ज्ञान आणि नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळवता येते.

शेतकऱ्यांच्या आवश्यकतांनुसार तंत्रज्ञान व संसाधने समर्पित पद्धतीने पुरवणे.

आपल्याला अधिक माहिती हवी आहे का?

जर आपल्याला आमच्या सेवा, तंत्रज्ञान किंवा कृषी सामग्री संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास, कृपया आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी सदैव तयार आहोत.

संपर्क साधा:

           ईमेल: bondreagritech@gmal.com

          फोन: +91 7066887889

सबस्क्राईबर
0
फॉलोवर्स
0
ऑर्डर कम्प्लीट
0
फॉलोवर्स
0
Scroll to Top